रोजचे अचूक भविष्य सांगणारे नक्षत्र होरा पंचांग
गुढी पाडवा आला कि आपण नवीन पंचांग आणतो. वार, तीथी, नक्षत्र ,योग व करण ह्या पांच अंगानी जे बनते त्यास पंचांग म्हणतात.यातीत वार ,तिथी ,करण व योग ह्या चार अंगावरून रोजच्या जीवनातील कोणतेही भविष्य विषयक अनुमान काढता येत नाही .म्हणूनच पंचांगात ग्रहांचे होरा कोष्टक दिले जाते.सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंतच्या २४ तासासाठी २४ होरे दिले जातात. त्यावर ज्या ग्रहाचा अंमल असतो त्याचा एक क्रम ठरलेला आहे. आणि तो रवि, शुक्र, बुध, चंद्र, शनी, गुरु, मंगळ ह्या क्रमाने असतो.आणि सूर्योदयाला जो वार असतो त्या ग्रहाचा पहिला होरा घेतला जातो,उदा,रविवारी पहिला होरा रवीचा असतो. आणि मग क्रमाने शुक्र, बुध इ. ग्रहांचे होरे येतात. याला कोणताच गणिती आधार नाही मात्र पंचांगात दिलेल्या रोजच्या नक्षत्रावरून आपण रोजचे भविष्य ठरवू शकतो. कारण कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीमध्ये नक्षत्रांना महत्व दिलेले आहे.आकाशात एकूण २७ नक्षत्रे आहेत. आणि चंद्र रोज ज्या नक्षत्राच्या आकाश परिघावरून जातो ते त्यादिवशीचे नक्षत्र असते. ह्या रोजच्या चंद्र नक्षत्रावरुनच कुंडलीतील महादशेचे गणित केले जाते. त्यासाठी प्रत्येक नक्षत्राला नऊ ग्रहांचे स्वामित्व देऊन त्या त्या ग्रहांच्या दशा काढल्या जातात. अश्विनी ह्या पहिल्या नक्षत्रापासून सुरुवात केली तर पहिल्या नऊ नक्षत्रांना केतू, शुक्र, रवि, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनि, बुध ह्या क्रमाने स्वामी दिलेले आहेत.ते त्याच क्रमाने पुढच्या नऊ नऊ नक्षत्रांना दिलेले आहेत. होरा कोष्टकामध्ये फक्त सातच ग्रह घेतलेले आहेत तर इथे राहू-केतूसह नऊ ग्रह घेतलेले आहेत. कृष्णमूर्ती सिद्धांतानुसार ग्रह त्यांच्या नक्षत्रस्वामीप्रमाणे फळ देतात. महादशेचे गणित ग्रहांच्या फालीताचे कालमान दर्शविते.त्यासाठी जो नियम सांगितलेला आहे तो असा आहे- कुंडलीतील दशास्वामी जेव्हा रोजच्या दशेतील ग्रहांशी (चंद्र नक्षत्राशी)जुळतात तेव्हा त्या ग्रहांच्या कुंडलीतील भावस्थितीप्रमाणे फळ मिळते.म्हणजेच तुम्हाला जर तुमचे आजचे दशास्वामी माहित असतील आणि त्याच ग्रहांच्या नक्षत्रातून आज चंद्र जात असेल तर तुम्ही आजच्या भविष्याबद्दल अनुमान करू शकता. ग्रहाच्या दशा वर्षांना एकूण दशा वर्षांच्या संख्येने (१२०)भागिले जाते.आणि ते गुणोत्तर महादशेतील अंतर्दशा काढण्यासाठी वापरले जाते. त्याच गणिताने अंतर्दशेतील विदशा काढल्या जातात.आणि ह्याच सूत्राने रोजच्या चंद्र नक्षत्राच्या काळाचे सूक्ष्म भाग करता येतात. चंद्र नक्षत्राला constellation Lord (CL ) म्हणतात. त्यातील नऊ उपभागाना सब (SL) म्हणतात. आणि सबच्या नऊ उपभागाना सब-सब (SSL )म्हणतात. महादशेच्या संदर्भात ह्या रोजच्या नक्षत्राच्या भागांचा विचार केला तर जो नक्षत्रस्वामी असतो तो त्यादिवशीचा महादशास्वामी होय.जो सब असतो तो त्यावेळचा अंतर्दशास्वामी होय. आणि जो सब सब असतो तो विदशास्वामी होय.म्हणजेच रोजच्या नक्षत्राच्या विभागणीमध्ये चंद्राचे जे CL -SL -SSL असतात तेच जर तुमच्या कुंडलीतील दशास्वामी असतील तर त्यावेळी ते ग्रह त्यांच्या भावस्थितीनुसार फळ द्यायला उत्सुक असतात. अशाप्रकारे जर रोजच्या नक्षत्राच्या विभागणीचे गणित आपण करू शकलो तर कुंडलीतील ग्रहानुसार रोज मिळणारे फळ आपणास समजू शकते. कृष्णमूर्तीनी ह्या संबंधी जो नियम सांगितला आहे तो असा आहे. - Suppose one wants to
meet an officer,let him select such a star day(CL) and in that the most
benevolent planets sub(SL).Work out when Moon enters this sub and leaves.In
those hours,find out when the lagna(Ascendant) will be in such a combination.In
those hours select those minutes when the lagna falls in that degree which is
ruled by the star lord and sub lord.These minutes will be lucky.As there
was no single occasion of failure,one can boldly declare and select the
moment.This proves that one cannot change fate and things happen according to
the timing indicated by the planet and not desired by the person.Lucky act at
good time and unlucky will transact during unlucky time even if Astrologer
gives lucky time.Thus noting down the results.apply the same to dasa bhukti
system
ह्या नियमाला अनुसरूनच मी Active Planet थेअरी बनविली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून नक्षत्र होरा पंचांग बनविले आहे.
या पंचांगातील पांच अंगे अशी आहेत. (१)चंद्र नक्षत्रस्वामी-CL (२)उप नक्षत्रस्वामी-SL (३)उप उप नक्षत्रस्वामी-SSL (४)लग्न राशी स्वामी -RL(५)लग्न राशीतील नक्षत्रस्वामी.-CL ह्या पांच मधून जे कॉमन काढले जातात तेच Active Planets असतात. आणि त्यांचा संबंध नंतर दशा आणि रवीच्या नक्षत्राशी जोडला जातो.ह्या पंचांगाचा सुटसुटीत तक्ता बनविण्यासाठी मी इंग्रजी आद्याक्षरांचा आधार घेतला आहे. त्यासाठी ग्रहांची नावे संक्षिप्त रुपात घेतलेली आहेत.उदा. रवि-RV, चंद्र-CD, मंगळ-ML, बुध-BD, गुरु-GR, शुक्र-SK, शनी-SN, राहू-RH, केतू-KT,इतर संक्षिप्त नावांचे अर्थ खालिलप्रमाणे आहेत.नक्षत्रस्वामी-CL,उप नक्षत्रस्वामी-SL,उप उप नक्षत्रस्वामी-SSL,लग्न राशी स्वामी -RL.
एक दिवसाच्या संक्षिप्त पंचागाचा काही भाग.
Moon Transit कॉलममध्ये चंद्र रोज ज्या नक्षत्रातून भ्रमण करतो त्या नक्क्षत्राच्या स्वामीचे नाव CL खाली असते. ह्या नक्षत्र व्याप्तीचे पुन्हा नऊ ग्रहांच्या संदर्भात सूक्ष्म भाग करता येतात. त्यांना उप नक्षत्र किंवा SL म्हणतात. त्याच पद्धतीने उप नक्षत्र व्याप्तीचे पुन्हा सूक्ष्म भाग करून त्यांना उप उप नक्षत्र SSL म्हणतात.ह्या विभागणीमुळे चंद्र भ्रमणाद्वारे एखाद्या विविक्षित वेळी कोणते वैश्विक मूलद्रव्य समूह पृथ्वीच्या दिशेने येणार हे गणिताद्वारे आगावू काढता येतात.उप उप नक्षत्र SSL बदलाची वेळ ही Time ह्या कॉलमखाली तास HR मिनिटामध्ये MT दाखविलेली आहे. याप्रमाणे २४ तासांचा तक्ता दिलेला आहे. उदित लग्न बिंदू Asc. Transit हा बिंदू पृथ्वीच्या स्वांग भ्रमणामुळे पूर्व क्षितिजावर क्षणाक्षणाला उदित होत असतो.अशाप्रकारे २४ तासामध्ये पृथ्वीच्या त्या बिंदुला आकाशपरीघाचे ३६० अंश स्पर्शून जात असतात.Asc.Transit मध्ये हा बिंदू राशी स्वामी RL,नक्षत्रस्वामी CL,उप नक्षत्रस्वामी SL,आणि उप उप नक्षत्रस्वामी SSL,ह्या तरंगाद्वारे दाखविलेला आहे. आणि चंद्राचा उप उप नक्षत्रस्वामी ज्यावेळेस बदलतो त्या वेळचा लग्न बिंदूचा तरंग तक्त्यात दाखविलेला आहे.
ह्या चार्टला गोचर तक्ता (Transit Chart )म्हणतात. यामधील चंद्र बिन्दूतील CL-SL-SSL हे ग्रह तरंग व लग्न बिन्दूतील RL-CL हे ग्रह तरंग जिथे समान आहेत (एक किंवा दोन)त्यांना >Active PL म्हणून उजवीकडे वेगळे निवडलेले आहे. अशा निवडलेल्या ग्रहांचा रवीच्या CL-SL शी मेळ जमवून त्या ग्रहांना $ ही खूण जोडलेली आहे. त्याचप्रमाणे वरील तरंगाचा जातकाच्या दशेशी(A१महादशा-A२अंतर्दशा-A३विदशा) मेळ जमवून त्यांना @ हे चिन्ह जोडलेले आहे. @ आणि $ ह्या चिन्हांनी जोडलेला ग्रह मोस्ट फेवरेबल म्हणून फळ देतो.तर त्यापैकी कोणतेही एक चिन्ह जोडलेला ग्रह फेवरेबल म्हणून फळ देतो. असे ग्रह काय फळ देतील हे प्रत्येकाच्या Prediction chart वरून पहाता येते. ह्या पंचांगाद्वारे तुम्ही ज्योतिषशास्त्र वर्तमानकाळासाठी वापरून प्रत्येक काम यशस्वी करण्याचा प्रयास करणार आहात.सामान्य माणसाचे नशीब बदलण्यासाठी ज्योतिषशास्त्राने दिलेली ही एक गुरुकिल्लीच आहे. कोणताही अभ्यास न करता रोजचे भविष्य सामान्य माणसाला अचूकपणे समजावे म्हणून हा सर्व प्रयास आहे.ह्या पंचांगाच्या आधारे तुम्ही तुमचे दिन नियोजन (Day Planning) जास्त यशस्वीपणे करू शकाल.लॉटरी,रेस,शेअर्ससारख्या संवेदनशिल आर्थिक लाभाच्या क्षेत्रात ह्या पंचांगाचा चांगला उपयोग होऊ शकतो.
केपी किंवा पारंपारिक पद्धतीचे व्यवसाईक ज्योतिषीसुद्धा ह्या पंचांगाचा उपयोग त्यांच्या क्लाएण्टना अचूक भविष्य सांगण्यासाठी करू शकतात. त्यासाठी त्यांना जे पंचांग दिलेले असेल त्यातील जे ग्रह $ (रवी) ह्या खुणेसह असतील ते जेव्हा त्यांच्या जातकाच्या दशेशी संबंधित होतील ती वेळ त्या जातकासाठी त्या ग्रहाचे फळ मिळण्यासाठी मोस्ट फेवरेबल असेल. तारखेनुसार प्रत्येक महिन्याच्या अशा वेळा लिहून दिल्या तर जातकाला त्या कामासाठी असलेल्या सर्व संधी पडताळता येतील आणि त्यातून जे यश त्याला मिळेल त्यामुळे त्याचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल.
पंचांगासाठी तुमची जन्म तारीख,जन्म वेळ,जन्म स्थळ, इ-मेल आणि नाव कळविणे आवश्यक आहे.पैसे बँकमध्ये जमा करण्यासाठी एसएमएसने खाते नंबर कळविला जाईल.सर्व फाईल्स ई-मेलने पाठविल्या जातील.
==============================================
contact details -
Dr.BHASKAR JOSHI, PRAGAT JYOTISH
MO. 9220792948 e-mail:astroplaner@gmail.com
==============================================
ह्या नियमाला अनुसरूनच मी Active Planet थेअरी बनविली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून नक्षत्र होरा पंचांग बनविले आहे.
या पंचांगातील पांच अंगे अशी आहेत. (१)चंद्र नक्षत्रस्वामी-CL (२)उप नक्षत्रस्वामी-SL (३)उप उप नक्षत्रस्वामी-SSL (४)लग्न राशी स्वामी -RL(५)लग्न राशीतील नक्षत्रस्वामी.-CL ह्या पांच मधून जे कॉमन काढले जातात तेच Active Planets असतात. आणि त्यांचा संबंध नंतर दशा आणि रवीच्या नक्षत्राशी जोडला जातो.ह्या पंचांगाचा सुटसुटीत तक्ता बनविण्यासाठी मी इंग्रजी आद्याक्षरांचा आधार घेतला आहे. त्यासाठी ग्रहांची नावे संक्षिप्त रुपात घेतलेली आहेत.उदा. रवि-RV, चंद्र-CD, मंगळ-ML, बुध-BD, गुरु-GR, शुक्र-SK, शनी-SN, राहू-RH, केतू-KT,इतर संक्षिप्त नावांचे अर्थ खालिलप्रमाणे आहेत.नक्षत्रस्वामी-CL,उप नक्षत्रस्वामी-SL,उप उप नक्षत्रस्वामी-SSL,लग्न राशी स्वामी -RL.
एक दिवसाच्या संक्षिप्त पंचागाचा काही भाग.
Sunday, May 01, 2016 Latitude : MUMBAI
Dr. BHASKAR JOSHI's NAKSHATRA HORA PANCHANG
PRAGAT JYOTISH KENDRA (M)9220792948
Time Moon
Transit. Asc Transit >Active PL
HR MT CL
SL SSL RL CL SL SSL
_____________________________________________
02 32
ML RH ML
SN RH RH SK
> RH@
03 09
ML GR SN
SN RH ML GR
> SN@
03 39
ML GR BD
SN GR RV GR
> GR
05 23
ML GR RH
ML KT SK GR
> ML
06 58
ML SN KT
ML RV RH RH
> ML
07 11
ML SN SK
SK RV GR RH
> SK$@
07 59
ML SN CD
SK CD GR CD
> CD$
09 04
ML SN GR
BD ML BD ML
> ML
09 34
ML BD BD
BD RH RH KT
> BD
10 56
ML BD CD
BD GR KT SN
> BD
12 21 ML
BD SN CD
SN GR SN > SN@
13 15
ML KT CD
CD BD GR ML
> CD$
13 27
ML KT RH
RV KT KT ML
> KT
14 03
ML KT BD
RV KT GR SK
> KT
14 53 ML SK
RV RV SK
GR SN > SK$@ RV
15 05
ML SK CD RV SK
SN CD > SK$@
17 22
ML SK BD
BD ML RH SK
> ML BD
17 55
ML SK KT SK ML SK ML > ML SK$@
18 22
ML RV RH
SK RH GR SK
> RH@
19 07
ML RV SK
SK RH ML CD > SK$@
19 53
ML CD GR
ML GR CD SK
> ML GR
20 08
ML CD SN ML SN SN BD > ML SN@
20 27
ML CD BD
ML SN KT SN
> ML
21 10
ML CD RV
ML BD BD CD
> ML
23 31
RH RH SK
GR SK RH CD > SK$@ Moon Transit कॉलममध्ये चंद्र रोज ज्या नक्षत्रातून भ्रमण करतो त्या नक्क्षत्राच्या स्वामीचे नाव CL खाली असते. ह्या नक्षत्र व्याप्तीचे पुन्हा नऊ ग्रहांच्या संदर्भात सूक्ष्म भाग करता येतात. त्यांना उप नक्षत्र किंवा SL म्हणतात. त्याच पद्धतीने उप नक्षत्र व्याप्तीचे पुन्हा सूक्ष्म भाग करून त्यांना उप उप नक्षत्र SSL म्हणतात.ह्या विभागणीमुळे चंद्र भ्रमणाद्वारे एखाद्या विविक्षित वेळी कोणते वैश्विक मूलद्रव्य समूह पृथ्वीच्या दिशेने येणार हे गणिताद्वारे आगावू काढता येतात.उप उप नक्षत्र SSL बदलाची वेळ ही Time ह्या कॉलमखाली तास HR मिनिटामध्ये MT दाखविलेली आहे. याप्रमाणे २४ तासांचा तक्ता दिलेला आहे. उदित लग्न बिंदू Asc. Transit हा बिंदू पृथ्वीच्या स्वांग भ्रमणामुळे पूर्व क्षितिजावर क्षणाक्षणाला उदित होत असतो.अशाप्रकारे २४ तासामध्ये पृथ्वीच्या त्या बिंदुला आकाशपरीघाचे ३६० अंश स्पर्शून जात असतात.Asc.Transit मध्ये हा बिंदू राशी स्वामी RL,नक्षत्रस्वामी CL,उप नक्षत्रस्वामी SL,आणि उप उप नक्षत्रस्वामी SSL,ह्या तरंगाद्वारे दाखविलेला आहे. आणि चंद्राचा उप उप नक्षत्रस्वामी ज्यावेळेस बदलतो त्या वेळचा लग्न बिंदूचा तरंग तक्त्यात दाखविलेला आहे.
ह्या चार्टला गोचर तक्ता (Transit Chart )म्हणतात. यामधील चंद्र बिन्दूतील CL-SL-SSL हे ग्रह तरंग व लग्न बिन्दूतील RL-CL हे ग्रह तरंग जिथे समान आहेत (एक किंवा दोन)त्यांना >Active PL म्हणून उजवीकडे वेगळे निवडलेले आहे. अशा निवडलेल्या ग्रहांचा रवीच्या CL-SL शी मेळ जमवून त्या ग्रहांना $ ही खूण जोडलेली आहे. त्याचप्रमाणे वरील तरंगाचा जातकाच्या दशेशी(A१महादशा-A२अंतर्दशा-A३विदशा) मेळ जमवून त्यांना @ हे चिन्ह जोडलेले आहे. @ आणि $ ह्या चिन्हांनी जोडलेला ग्रह मोस्ट फेवरेबल म्हणून फळ देतो.तर त्यापैकी कोणतेही एक चिन्ह जोडलेला ग्रह फेवरेबल म्हणून फळ देतो. असे ग्रह काय फळ देतील हे प्रत्येकाच्या Prediction chart वरून पहाता येते. ह्या पंचांगाद्वारे तुम्ही ज्योतिषशास्त्र वर्तमानकाळासाठी वापरून प्रत्येक काम यशस्वी करण्याचा प्रयास करणार आहात.सामान्य माणसाचे नशीब बदलण्यासाठी ज्योतिषशास्त्राने दिलेली ही एक गुरुकिल्लीच आहे. कोणताही अभ्यास न करता रोजचे भविष्य सामान्य माणसाला अचूकपणे समजावे म्हणून हा सर्व प्रयास आहे.ह्या पंचांगाच्या आधारे तुम्ही तुमचे दिन नियोजन (Day Planning) जास्त यशस्वीपणे करू शकाल.लॉटरी,रेस,शेअर्ससारख्या संवेदनशिल आर्थिक लाभाच्या क्षेत्रात ह्या पंचांगाचा चांगला उपयोग होऊ शकतो.
केपी किंवा पारंपारिक पद्धतीचे व्यवसाईक ज्योतिषीसुद्धा ह्या पंचांगाचा उपयोग त्यांच्या क्लाएण्टना अचूक भविष्य सांगण्यासाठी करू शकतात. त्यासाठी त्यांना जे पंचांग दिलेले असेल त्यातील जे ग्रह $ (रवी) ह्या खुणेसह असतील ते जेव्हा त्यांच्या जातकाच्या दशेशी संबंधित होतील ती वेळ त्या जातकासाठी त्या ग्रहाचे फळ मिळण्यासाठी मोस्ट फेवरेबल असेल. तारखेनुसार प्रत्येक महिन्याच्या अशा वेळा लिहून दिल्या तर जातकाला त्या कामासाठी असलेल्या सर्व संधी पडताळता येतील आणि त्यातून जे यश त्याला मिळेल त्यामुळे त्याचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल.
पंचांगासाठी तुमची जन्म तारीख,जन्म वेळ,जन्म स्थळ, इ-मेल आणि नाव कळविणे आवश्यक आहे.पैसे बँकमध्ये जमा करण्यासाठी एसएमएसने खाते नंबर कळविला जाईल.सर्व फाईल्स ई-मेलने पाठविल्या जातील.
==============================================
contact details -
Dr.BHASKAR JOSHI, PRAGAT JYOTISH
MO. 9220792948 e-mail:astroplaner@gmail.com
==============================================
No comments:
Post a Comment